.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

संच मान्यता सन २०१६-१७ ची माहिती संच मान्यता पोर्टलवरून शाळांना भरण्यासाठी

( *खालील पोस्ट ही कोणतेही अधिकृत पोस्ट नाही फक्त आपल्या माहितीसाठी पोस्ट करत आहे* )

 *संच मान्यता सन २०१६-१७ ची माहिती संच मान्यता पोर्टलवरून शाळांना भरण्यासाठी*

*प्रदिप पाटील*

*मित्रांनो या वर्षीची संचमान्यता माहिती संचमान्यता पोर्टल वरून भरायची आहे* .

*टीप :- For any change in category, management, medium, shift, night school... Please contact Education Officer*

www.education.maharashtra.gov.in  *या साईट वर जा*

*School पोर्टल निवडा*

*आपल्याला जे पाच पोर्टल दिसतील तिसऱ्या क्रमांकाचे पोर्टल संच मान्यता निवडा*

 *आपल्या शाळेचा युजर आयडी , पासवर्ड , कप्चा प्रतिमा निवडून लॉगीन करा*

*आपल्या  खालील समोर tab असतील*
१)      *मुखपृष्ठ*
२)      *शाळेची माहिती*
३)      *विद्यार्थी माहिती*
४)      *कार्यरत शिक्षक कर्मचारी*
१)      *मुखपृष्ठ*

*याच्या मध्ये शाळेचा कोड, केंद्राचा कोड ,शाळेचे नाव, शाळेची खालची व वरची इयत्ता , school status माहिती येईल*
*आपल्याला त्यात कोणताही बदल करता येणार नाही*



२)      *शाळेची माहिती*

*शाळेचे नाव *
*व्यवस्थापन *

*शाळा व्यवस्थापन तपशील *

*शाळेचा प्रवर्ग *

*मंजूर वर्गापैकी शाळेचा सर्वात खालचा वर्ग *

*मंजूर वर्गापैकी शाळेचा सर्वात वरचा वर्ग *

१)फक्त मुले २)फक्त मुली ३)मुले - मुली *
  
सत्र *

*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 1 ते 5 वी. *
*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 6 ते 8 वी. *
*अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 9 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 10 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 11 वी. *

अध्यापनासाठी वापरल्या जाणा-या वर्गखोल्यांची संख्या इ. 12 वी. *

रात्रशाळा *
शाळा अल्पसंख्यांक आहे का? *
   
अल्पसंख्याक प्रकार
प्राथमिक
माध्यमिक
उच्च माध्यमिक
माध्यम 1
माध्यम 2
माध्यम 3
माध्यम 4

*वरील माहिती येईल आपल्याला फक्त अध्यापनासाठी उपलब्ध खोल्यात बदल करता येईल*


*सदर माहिती अपडेट करण्यासाठी update वर click करा*

*माहिती अपडेट झाल्यावर नारंगी रंग येईल*

*नंतर माहिती तपासून Finalized करा . तेव्हा हिरवा रंग येईल*

*सदर माहिती finalized केल्यावर आपोआप केंद्रप्रमुख लॉगीन ला ट्रान्स्फर होणार*


*सदर माहिती चुकल्यावर परत रिटर्न घेता येणार आहे*


३)      *विद्यार्थी माहिती*


*याच्यात 30 सप्टेंबर २०१६ रोजी शाळेची पट संख्या आहे ती student पोर्टल वर माहिती भरल्या नंतर शेवटच्या दिवसी येणार आहे*



४)      *कार्यरत शिक्षक माहिती*
*या मध्ये १ ऑक्टोबर २०१६ रोजी जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांची माहिती *


*प्रथम माध्यम निवडा*


100% अनुदानित

80% Partially Aided

60% Partially Aided


40% Partially Aided

20% Partially Aided

विनाअनुदानित

Permanent Unaided

स्वयं अर्थसहाय्यीत

एकूण
मुख्याध्यापक
उपमुख्याध्यापक
पर्यवेक्षक
पदवीधर शिक्षक इयत्ता(9-10)
पदवीधर शिक्षक इयत्ता(6-8)
अपदवीधर शिक्षक इयत्ता(1-4/5)




 *वरील माहिती भरून अपडेट व finalized करा*

प्रोग्रेस बार click करून माहिती १००% finalized झाली आहे का ते पहा



        धन्यवाद


   *प्रदिप पाटील*


    *पनवेल, रायगड*

Top of Form
Bottom of Form




No comments:

Post a Comment