.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

ज्ञान्राचानावादासाठी फरशीवरील पेंटिंग

छायाचित्रे

छायाचित्रे 
ज्ञानराचानावादानुसार अध्यापन व विद्यार्थ्यांना अध्ययन करणे सुलभ जावे यासाठी सर्व ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य बनविणे व वर्ग, शालेय परिसर, भिंती तसेच फारशी रंगविल्या जात आहेत. whatsapp च्या माध्यमातून अनेकांनी आपल्या शाळेतील विविध रचनांची छायाचित्रे विविध group वर पाठविली आहेत. हि सर्व छायाचित्रे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी येथे एकत्रित उपलब्ध करून देत आहे. एखद्या छायाचीत्राबाबत कोणाला अक्षेप असेल तर मला तत्काळ कळवावे. म्हणजे ते छायाचित्र वगळले जाईल.
















































































      सौजन्य : www.zpshala.net.in


संपूर्ण फोटो संग्रहासाठी click करा.  DOWNLOAD











           

संपूर्ण फोटो संग्रहासाठी click करा. DOWNLOAD








No comments:

Post a Comment