.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

Saturday 18 November 2017

csv

 प्रश्न १) एक्सेल फाईल CSV format मध्ये कशी convert करावी ?
उत्तर :पायाभूत चाचणीचे गुण भरल्यानंतर EXCEL फाईल csv (comma delimited ) मध्ये रुपांतर करणे


       

पायाभुत चाचणीचे गुण एक्सेल फाईल मध्ये भरल्यानंतर ती फाईल csv मध्ये रुपांतरीत करण्यासाठी आपण  त्याच फाईल मधून  CSV मध्ये convert करू शकतो

MS Excel  2010 वापर करणाऱ्यांनी डाव्या बाजूला वर हिरव्या रंगात File असे लिहीलेले आहे त्याच्यावर click करा

MS Excel  2007 वापर करणाऱ्यांनी डाव्या बाजूला वर वर्तुळात Microsoft office Button आहे त्याच्यावर click करा

save as वर click करा

आपल्या समोर फाईल सेव करण्यासाठी एक विंडो दिसेल

खाली File name मध्ये B टाईप करा कारण BASE नावापासून सुरु झाली असेल.

असे केल्याने आपण ज्या सर्व पायाभुत चाचणीच्या Excel  फाईल भरल्या आहेत त्यांची नावे येतील . फाईल नेम मध्ये अशाच प्रकारे MINI साठी M , UID साठी U टाकून त्यात्या फाईल आपण आणू शकतो

Save as type मध्ये रिकाम्या पट्टीतील शेवटी उजव्या बाजूला एक arrow आहे त्याच्यावर click करा

आपल्या समोर फाईल कोणत्या format मध्ये convert करायची आहे त्याचे सर्व प्रकार येतील

आपण मात्र CSV( comma delimited ) याच्यावर click करायचे आहे . आपल्या समोर CSV(Macintosh) व csv ( MS – DOS ) हे पर्याय येतील त्याच्यावर click करू नये ते चुकीचे आहे

त्यानंतर save या बटनावर click करावे

आपल्या समोर एक वारनिंग येईल त्यावर Yes करावे

फाईल क्लोझ केल्यावर वारनिंग येईल त्याला Save करावे

आता प्रत्येक वेळी येणाऱ्या वारनिंग मध्ये save असेल तर save करावे Yes असेल तर Yes करावे

अशा प्रकारे आपली फाईल CSV मध्ये convert झाली असेल त्याच्यावर a हे चिन्ह असेल. आपण ज्याठिकाणी डाऊनलोड केलेली फाईल असेल त्याठिकाणी ती फाईल सेव झाली असेल

सूचना –

Excel  फाईल मध्ये काहीच add होत नसेल तर Enable Editing वर click करा

कुठल्याही परस्थिती मध्ये गुण भरलेल्या फाईल चे Re name करू नका

आपण जर एका पेक्षा अधिक फाईल डाऊनलोड केल्या असेतील तर फाईल नेम च्या शेवटी ती संख्या येते आपण त्या नावाची सुद्धा फाईल अपलोड करू नये ती अपलोड होणार नाही त्यासाठी शेवटचा अंक व कॉलम चिन्ह डिलीट करावा

एकदा का फाईल CSV मध्ये रुपांतरीत केली की ती परत ओपेन करू नये . परत ऑपेन केल्याने त्या file मध्ये बदल होतात व फाईल उपलोड होत नाही

8 comments:

  1. नमस्कार मी संतोष सोनटक्के असून मी आपला ब्लॉग पाहिला आहे. त्या ब्लॉगवरील मजकूर खूप उपयुक्त आहे.

    मी सुद्धा आपल्या प्रमाणे एक प्राथमिक शिक्षक असून मी स्वतः वेबसाईट व मोबाईल एप्लीकेशन आणि डिझाईन आणि डेवलपमेंट HTML,CSS, PHP, JAVASCRIPT, JQUERY, ANGULAR5 , IONIC 3 इत्यादी कंप्यूटर प्रोग्रामिंग चा वापर करतो.

    सध्या जिल्हा परिषद शाळेतील बरेच शिक्षक ब्लॉग चा वापर करून इतर शिक्षकांना उपयुक्त माहिती पुरवत असतात. पण तयार केलेले हे ब्लॉग गुगलमध्ये सर्च व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे बरीच उपयुक्त माहिती इतर शिक्षकांना मिळत नाही.

    म्हणून मी असे ठरवले आहे की महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्व ब्लॉग चे रूपांतर वेबसाईट मध्ये करावे. याकरिता मी सर्व शिक्षकांना वेबसाईट तयार करण्याकरिता मदत करणार आहे. त्यासाठी मी माझ्या जवळ असलेले Web Hosting Server वरील space अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून आपणास काहीही खर्च न करता आपली वेबसाईट माझ्या वेब सर्वर वर आपण टाकू शकता.

    याकरिता आपणास काहीही खर्च येणार नाही सगळं अगदी मोफत आहे. मी आपणास 1 GB Disk Space, 2 Email Account, 1 Domain ,50GB Monthly Bandwidth, 2 MySql Database अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व शिक्षक बंधू ब्लॉग वरून वेबसाईट वर येतील.

    त्याकरिता मी अगदी मोफत मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आपणास डोमेन नेम https://www.freenom.com
    या वेबसाइटवरून अगदी मोफत घेता येते , जेणेकरून आपल्या वेबसाइटला नाव व्यवसायिक रित्या देता येते उदाहरणार्थ www.zpteacher.tk .

    आपणास डोमेन नेम व Web Space दोन्हीही मोफत मिळाल्यामुळे आपली वेबसाईट अगदी सुंदर व व्यवसायिक दिसेल जेणेकरून इतरांना सुद्धा आपल्या वेबसाईटवर भेट देऊन उपयुक्त माहिती वारंवार वाचावी वाटेल आपली वेबसाईट चांगल्या रीतीने सर्च होईल व त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढेल.

    आपली वेबसाईट http://www.zpeschoolkardelwadi.org/ किंवा http://zpguruji.com/ किंवा http://www.technoteachers.in/ या सारखी दिसेल.

    आपणास Microsft Word, Excel येत असेल तर आपण आपली वेबसाईट wordpress मध्ये बनवू शकता याकरिता आपणास कोणत्याही कॉम्प्युटर Programming व Coding आवश्यकता नाही. आपण आपली वेबसाईट अगदी सहजपणे फक्त माऊस क्लिक द्वारे बनू शकता. वर्डप्रेस वरील बरीच व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत. आपण व्हिडिओ बघून सहजरीत्या सुंदर अशी वेबसाइट बनवू शकतो.

    तसेच आपण आपल्या वेबसाईटला गुगलचे गूगल ऍडसेंन्स चे जाहिराती लावून युट्युब पेक्षा अधिक ऑनलाइन अर्निंग करू शकता.

    मी आपणास संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण इच्छुक असाल तर मला खालील फोन नंबर वर संपर्क करू शकता किंवा ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकतात

    धन्यवाद
    मोबाईल नंबर : 8421333417
    ईमेल : santu.ghau@gmail.com
    संतोष सोनटक्के
    नांदेड


    ReplyDelete
  2. I read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
    सांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = gruhkhoj .

    ReplyDelete
  3. Fantasy football has been all the rage for a very long time now. dimeapp.in is a fantasy sports manager application. It allows the user to create their own football, cricket, hockey, etc team and battle it amongst other creators. Players can decide to enter their names in paid competitions and free competitions too. dimeapp.in is making huge strides in the world of cricket and is now the title sponsor of the IPL 2020 season.
    dimeapp.in is a fantasy gaming application that is available for download on both the Android play store and iOS app store. Players just need to head to their respective app stores, search for the application and hit download. After finishing the download, the application is ready to play.
    dimeapp.in gives the option to the players to play the fantasy sport of their choice. The sport could be anything from cricket, football, basketball, etc. Just like every fantasy league application the player needs to create a team of their choice in a particular sport and play in a league where they can compete with a vast majority of people or also choose to battle it out head to head with one of their friends.
    IPL is one of the biggest cricket events in India. Fans from every city come in support of their respective teams. The whole environment becomes competitive with teams wanting a one up against the other teams. Fans often extend their support to the sport by playing it through different platforms such as fantasy leagues. As dimeapp.in is the sponsor of IPL 2020, it's going to have some exclusive fun and deals attached to it. #dime #dimeapp #dimeapp.in #bestquizapp #quiz #gk #quizinstagram #upsc #currentaffairs #quiztime #ssc #kuis #quizzes #giveaway #generalknowledge #india #facts #knowledge #trivia #fun #repost #education #quiznight #ias #dailyquiz #study #kuisberhadiah #instagram #questions #quizzing #pubquiz #ssccgl #english #dream #ipl #cricket #viratkohli #csk #rcb #msdhoni #prediction #fantasy #rohitsharma #expert #tips #dhoni #mumbaiindians #t #mi #india #team #iplt #srh #kkr #icc #chennaisuperkings #memes #cricketfans #kxip #klrahul #fantasycricket #tricks

    ReplyDelete
  4. Very interesting article. Thanks for sharing.
    Tutoring Services
    Pedagogy

    ReplyDelete
  5. Your Blog is very nice.
    Wish to see much more like this. Thanks for sharing your information

    Top Schools of Bareilly Uttar Pradesh

    ReplyDelete
  6. Wow, this is an extensive post and I still have a lot to learn
    Best PGDM College in banglore

    ReplyDelete