.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

सरल साईट वरील school, staff , student आणि MDM पोर्टलचे शोर्टकट Desktop वर तयार करणे

*सरल साईट वरील school, staff , student आणि MDM पोर्टलचे शोर्टकट Desktop वर तयार करणे*

        *प्रदीप पाटील*

*मित्रांनो, आपण सरल साईटवर विविध पोर्टल वर काम करतो , त्यावेळी आपण वेगवेगळ्या Browser वर जाऊन www.education.maharashtra.gov.in  हे वेब अड्रेस टाईप करून सर्च करतो* .

*कधी कधी पोर्टल ओपन होण्यास बराच वेळ लागतो.*

*टाईप करण्यात स्पेलिंग मिस्टेक होतात.*

*मग चिंता कशाला आपण प्रत्येक पोर्टल चे शोर्टकट डेस्कटॉपवर तयार करूया जेणे करून वेळ जाणार नाही व लवकरात लवकर पोर्टल open होईल.*

*Internet Explorer, chrome, mozilla या कोणत्याही Browser वर जा*

*उदाहरणा दाखल chrome वरून शोर्टकट कसे तयार होतात ते पाहूया*.

*प्रथम आपण student पोर्टलचा शोर्टकट तयार करूया*.
*Chrome मध्ये Google वर जा*

www.education.maharashtra.gov.in   *सर्च करा*
*आपल्या समोर सर्व पोर्टलचे tab येतील*

*student पोर्टल वर click करा व लॉगीन करा. आपल्या समोर वर  खालील लिंक दिसेल ति copy करा* https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login

*Browser  मिनिमाईझ करा व डेस्कटॉप वर राईट click करा. रेफ्रेश च्या खाली New येईल त्याच्यावर click करा*

*त्याच्यातील shortcut वर click करा.*

*आपण copy केलेली लिंक Browse च्या समोरील पट्टीत पेस्ट करा.  Next  वर click करा*

*आपण आता शोर्टकटचे ना व लिहायचे Student . finish वर click केल्या नंतर डेस्कटॉप वर Shortcut  तयार होऊन Direct link तयार होईल*

*अशा प्रकारे आपण सर्व पोर्टल चे शोर्टकट तयार करू शकतो. अन्य website चे सुद्धा*

*फायदे* – *ही लिंक ताबडतोब ओपन होते , इतरांना कधी कधी साईट open होत नाही पण आपल्याला अगोदर होईल*
*वेळ वाचेल*
*परत परत गुगल वर जाऊन सर्च करण्याची गरज नाही*
*परत परत टाईप करण्याची गरज नाही*

    *प्रदीप पाटील*
  *पनवेल, रायगड*







No comments:

Post a Comment