.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

शाळा सिद्धी


अ.क्र.विवरणलिंक
1शाळा सिद्धी -GRDOWNLOAD
2शाळा सिद्धी - PPTDOWNLOAD
3शाळा सिद्धी - SELF EVELUATIONDOWNLOAD
4शाळा सिद्धी - असेसमेंटDOWNLOAD
5शाळा सिद्धी- VIDEOVIEW
6शाळा सिद्धी- WEBSITEVIEW
7

8


शाळा सिद्धी-  सविस्तर माहिती वाचा 





शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
  1. इंटरनेट सुरु करा.
  2.  Google Chrome ओपन करा.
  3. Address बार मध्ये 14.139.60.151/sse/login.php टाईप करुन Enter दाबा.
  4. NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये Create New Account या पर्यायावर क्लिक करा.
  5. Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये User Name / UDISEच्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
  6.  त्याखाली असलेल्या Passwordच्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा.
  7.  लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.
  8.   त्याखाली E-mail" च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
  9. त्याखाली Role Type या पर्यायासमोर School Userहा पर्याय निवडा.
  10.   वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या Submitया पर्यायावर क्लिक करा.आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.
 
 शाळेचा DASHBOARD 
  1. वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN या पर्यायावर क्लिक करा.
  2. LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये USER TYPE च्या समोर School User हा पर्याय निवडा.
  3. त्याखाली आपल्या शाळेचा UDISE Code टाईप करा.
  4. पासवर्ड टाकून Submit या पर्यायावर क्लिक करा.
  5. आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.

No comments:

Post a Comment