.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराची प्रिंट काढणे

*केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराची प्रिंट काढणे*

**प्रदीप पाटील
www.education.maharashtra.gov.in  *या साईट वर जा*

*MDM वर click करा*

*MDM login वर click करा*

*केंद्रप्रमुखांचा User ID , Password  व Captha code टाकून लॉगीन करा*

*तिसऱ्या क्रमांकाचा आडवा tab Bill मधील*
*पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा*

*bill for central Government किंवा State Government  अशा कोणत्याही एकाची निवड करा*

*Primary(१ ते ५) व upper primary ( ६ ते ८ ) यापैकी एक निवडा*

*कोणत्या महिन्याचे bill हवे आहे त्यानुसार From Date मध्ये १ तारीख निवडा व To Date मध्ये महिन्याच्या शेवटची तारीख निवडा*

*Result  वर click करा*

*आपल्या समोर केंद्राचा कोड , नाव , एकूण उपस्थित विद्यार्थी, एकूण दिवस , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी , दर व एकूण बिलाचे आकडे येतील* 

*आता केंद्राच्या नावावर click करा, आपल्या समोर केंद्रातील सर्व शाळांची माहिती येईल, आपल्या शाळेच्या नावावर click करा*

*आपल्याला आपण किती दिवस पोषण शिजवला त्याची तारीख , उपस्थित विद्यार्थी , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी, दर एकूण असे आकडे येतील*

*आपण report format मधील  PDF निवडून GO बटनावर click करा*

*आपल्याला PDF स्वरुपात रिपोर्ट व बिल आकडे मिळतील , ते डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा*

*अशा प्रकारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पोषण आहाराची bill प्रिंट काढू शकतो*

*हीच प्रक्रिया राहिलेल्या प्रकारांसाठी करा*

   *धन्यवाद*

     *प्रदीप पाटील*
      *पनवेल , रायगड*



No comments:

Post a Comment