.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

Update Academic year या tab चा वापर कसा करावा

        *सरल अपडेट्स*
*Update Academic year या tab चा वापर कसा करावा*
*Change  Student  Academic  year  from 2015-2016 to 2016-2017*

*प्रदिप पाटील*
*Path*
*Student portal >  HM login > Maintenance > 4th Dropdown Menu Update Academic Year*

*या tab चा वापर कशासाठी करावा*

१)      *जर विद्यार्थी सन २०१५-१६ च्या यादीत दिसत असतील तर त्यांचा समावेश सन २०१६ – १७ च्या यादीत करायचा आहे*

२)      *जर एखादा विद्यार्थी इयत्ता नववीत सन २०१५ -१६ मध्ये शिकत असेल व इयत्ता १० वी मध्ये त्याला प्रमोशन ऑप्शन वापरून  सन २०१६- १७ मध्ये न्यायाचा आहे* (  *इतर इयत्ता असेल तरीही* )

३)      *जर एखादा विद्यार्थी एकाच इयत्ते मध्ये नापास झाला असेल आणि त्याला promotion tab वापरून नापास दाखवला असेल त्याचे शैक्षणिक वर्ष २०१६ – १७ दाखवण्यासाठी*

४)      *जर एखादा विद्यार्थी त्याच इयत्तेत असेल पण तो  नापास झाला नसेल पण त्याचे शैक्षणिक वर्ष २०१५-१६ दाखवत असेल तर त्याचे शैक्षणिक वर्ष बदलण्यासाठी*


*या tab चा वापर कसा करावा*

१)      *ज्या विद्यार्थ्यांचे Academic year  बदलायचे आहे त्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ निवडा. इयत्ता व तुकडी निवडा*

२)      *Go  वर click करा*

३)      *आपल्या समोर विद्यार्थी यादी दिसेल*

४)      *विद्यार्थी select करा*

५)      *Change Academic year वर click करा*

६)      *विद्यार्थ्याचे Academic year बदलले आहे असा मेसेज येईल तेव्हा OK करा*

*अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष बदलू शकतो*

*धन्यवाद*

*प्रदिप पाटील*

*पनवेल, रायगड*




No comments:

Post a Comment