.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

माझी शाळा, आदर्श शाळा , तोंडरे शाळा

   
  नमस्कार रा जि प शाळा तोंडरे तर्फे आपले स्वागत
माझी शाळा रायगड जिल्ह्यातील जिपच्या शाळांपैकी एक मोठी शाळा आहे .
शाळेची इमारत प्रतस्थ आहे . १ली ते ७ वी असे सर्व तुकड्यांसह १४ वर्ग खोल्या आहेत.
आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच आमचे ध्येय आहे.
प्रार्थना व इतर कार्यक्रम या साठी प्रतस्थ सभामंडप आहे.
खेळ, कवायतीसाठी व इतर शालेय कार्यक्रमांसाठी क्रीडांगण आहे.
स्काऊट - गाईडच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबिवले जातात.
लेक वाचवा कार्यक्रम, विविध जनजागृती कार्यक्रमांसाठी प्रभातफेरी

1 comment:

  1. इ. १ ली ते इ. ७ वी साठी आता वर्ष भरासाठी फक्त तीनच पुस्तके.
    एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक इ. १ ली ते इ. ७ वी
    नवीन पुस्तके येथे पहा / download करा.
    https://zpshikshan.blogspot.com/2020/07/blog-post.html

    ReplyDelete