.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

विविध Excel Software डाउनलोड करा

 Excel Software

आपले  शिक्षक मित्र  श्री हारके महेश सर यांनी पेपरलेस कार्यालये व्हावेत याहेतूने तयार केलेले काही महत्त्वपूर्ण कार्यालयीन सॉप्टवेयर खाली दिलेले आहेत. ते आपण डाऊनलोड करून करा व आपली कार्यालय पेपर लेस करा .

5 comments:

  1. इयत्ता 1ली ते 8वी संकलित व आकारीक मुल्यमापन पंजी ज्यामध्ये संपुर्ण डाटा भरल्यानंतर प्रगती पत्रक प्रिंट बाहेर.वापरण्यास सहज व सुलभ कुठलीही अडचण नाही. संपुर्ण programme Excel VBA format मध्ये आहे.
    संपर्क --
    नरेन्द्र मोहोड, 9423609531

    ReplyDelete
  2. Narendra Mood
    Mo- 9423609531
    e-mail-mohodnaren@gmail.com
    mohodnaren@bsnl.in

    ReplyDelete
  3. सर तुमचे excel softwere खूप छान आहेत. मी सर्व download केले व त्यावर काम करताना काम सोपे झाले. याचा मला व माझ्या सहकाऱ्यांना खूप फायदा झाला.
    आता excel मधील कॅश बुक softwere ची लिंक असेल तर द्यावी हि विनंती

    ReplyDelete
  4. वरील softwere मी वापरतो, परंतु सर मला रोजकीर्द बाबत softwere असल्यास मला माझ्या vlgangurde@gmail.com mail वार पाठवा किवा ९४२१५२८४१९ या wathsapp no वर पाठवा हि नम्र विनंती.

    ReplyDelete
  5. पाठ नियोजन सॉफ्ट हे मा .भोजन,सर्वेक्षण,व समृध्द शाळा इथे लिंक दिसतेय आणि तेच अनावश्यक रीतीने डाउनलोड होतेय .प्लिज दुरुस्त करावे .चांगला उपक्रम आहे

    ReplyDelete