.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

संगीतमय पाढे

उजळणी व पाढे

[खालील पाढ्यांची रचना कोणी केली आहे, हे माहीत नाही, whats app वर मिळालेले पाढे संग्रही ठेवलेले आहेत, जर कोणास यांच्या निर्मीतीविषयी माहिती असेल तर नक्की कळवा]

# २ ते ३0 पर्यंतचे जलद गतीने गायलेले एकेरी [फक्त गायकाचा आवाज, मागे  विद्यार्थी म्हणू शकत नाहीत] संगीतमय चालीतील mp3 Audio फॉरमेटमधील पाढे डाउनलोड करण्यासाठी खालील पाढ्यांना क्लिक करा.

1. २ ते १० पाढे
2. ११ ते २० पाढे
3. २१ ते ३० पाढे

************************************
# सुमधुर चालीत गायलेले दुहेरी [गायकाचा आवाज व त्यामागे  विद्यार्थी आवाज] संगीतमय चालीतील MP3 Audio फॉरमेटमधील उजळणी व पाढे डाउनलोड करण्यासाठी खालील पाढ्यांवर क्लिक करा.
#उजळणी
पुर्ण ११ ते १००
११ ते २०             २१ ते ३०
३१ ते ४०             ४१ ते ५०
५१ ते ६०             ६१ ते ७०
७१ ते ८०             ८१ ते ९०
९१ ते १००

#पाढे
पुर्ण २ ते ३०         २ ते १०
११ ते २०            २१ ते ३०

No comments:

Post a Comment