.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

पायाभूत चाचणीसाठी गणिताचे प्रश्न

अ.क्र.

प्रश्नपत्रीका

पृष्ट संख्या

1इयत्ता पहिली संख्या ज्ञान 1-6
2इयत्ता पहिलीएक अंकी बेरीज1-7
3इयत्ता पहिलीएक अंकी वजाबाकी1-6
4इयत्ता पहिलीगणित ( बेरीज ,वजाबाकी ) द्ववितिय सत्र.1-4
5इयत्ता पहिलीभुमिती1-6
6इयत्ता पहिली ते चौथीमापन1.20
7इयत्ता पहिलीआकृतीबंध1-2
8इयत्ता पहिली ते चौथीमाहितीचे व्यवस्थापन1-6
9इयत्ता दुसरीसंख्याज्ञान1-6
10इयत्ता दुसरीभुमिती1-8
11इयत्ता दुसरीआकृतीबंध1-2
12इयत्ता दुसरीदोन अंकी वजाबाकी - बिन्हातच्याची1-4
13इयत्ता दुसरीबिनहातच्याची बेरीज1-3
14इयत्ता दुसरीहातच्याची बेरीज1-8
15इयत्ता दुसरीवजाबाकी1-3
इयत्ता दुसरीगुणाकार1-3
इयत्ता तिसरीभागाकार1
16इयत्ता दुसरी वा तिसरी1-4
18इयत्ता तिसरीसंख्याज्ञान1-9
19इयत्ता तेसरीभुमेती1-13
20इयत्ता तिसरीअपुर्णाक1-5
21इयत्ता तिसरी ते पाचवीबेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार1-29
22इयत्ता चौथीसंख्याज्ञान1-7
23इयत्ता चौथीआपुर्णाक1-8
24इयत्ता पाचवीभुमिती प्रशनसंच सत्र-1 प्रकरण 6 - कोन 
25इयत्ता सहावीबिजगणित प्रशनसंच सत्र -1प्रकरण -2 क्रीयांचा क्रम व कंसाचा वापर 
26 दशांशा अपुर्णांक प्रश्न संच 
27 शेकडेवारी प्रश्नसंच 
28 नफा-तोटा प्रशनसंच 
29 घातांक 
30 गुणोत्तर व प्रमाण 
31 परिमेय अपरिमेय व वास्तव संख्या 
32 वर्ग वर्गमुळ 

No comments:

Post a Comment