.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

विविध शासकीय योजना



योजना 
पात्र /लाभार्थी 

१ मोफत पाठ्यपुस्तक योजना
१ ली ते ८वी चे विद्यार्थी 

२ गणवेश योजना (सर्व शिक्षा अभियान )
इ १ ली ते ८वी खाजगी अनुदानित शासकीय /निमशासकीय शाळेतील सर्व मुली एस सी ,एस टी व बी पी एल ची सर्व मुले 

३. शालेय पोषण आहार 
इ १ ली ते ८वी खाजगी अनुदानित शासकीय /निमशासकीय  शाळेतील सर्व मुले 

४ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 
इ ५वी ते १० वी तील एस सी ,एस बी सी ,वि जे एन टी ,एस टी ,सर्व मुली 

५. सावित्रीबाई फुले दत्तक पालक  शिष्यवृत्ती योजना
आर्थिक /दुर्बल घटकांतील  मुली 

६.उपस्थिती भत्ता 
१. ली ते ४ थी तील आदिवासी क्षेत्रातील बी पी एल सर्व मुली ,
आदिवासी क्षेत्राबाहेरील एस सी ,एस टी ,वि जे एन टि ,च्या मुली 

७. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 
विद्यार्थ्याचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास किंवा मृत्य झाल्यास 

८.शालेय आरोग्य तपासणी 
१ ली ते ८वी चे सर्व  विद्यार्थी

९. आदिवासी विद्यावेतन 
इ . ५ वी ते. १० वी चे विद्यार्थी
आदिवासी किंवा बिगर आदिवासी क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी
१ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले 

१०. आदिवासी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती 
१ ली ते १० वी चे अनु. जमातीचे विद्यार्थी (सर्व माध्यम .सर्व व्यवस्थापन )
पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी पाहिजे 























No comments:

Post a Comment