*आपण पाठवलेली student request सदर शाळेने approval केली नसेल तर त्या
शाळेच्या मुख्याध्यापकाला संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक कसा मिळवावा*
*प्रदीप पाटील*
*student पोर्टल वर HM
लॉगीन करा*
*दुसऱ्या क्रमांकाचा tab
ट्रान्स्फर वर जा*
*त्यात तिसऱ्या क्रमांकाचा Dropdown
Menu Transfer Request Status/updation click करा*
*त्यामधील आपल्या समोर Request
Approval झाली
नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती पाहण्यासाठी* १. *Pending For
Approval येईल त्याच्या समोर click करा तेव्हा black
स्पोट येईल*
*नंतर आपल्या समोर सदर विद्यार्थ्यांची यादी दिसेल त्यात* Student ID Student's
Name Request Sent To Old Udise Request Sent To Old School Name Status *असे पर्याय दिसतील*
*आपण Request Sent To Old Udise ह्या मधील UDISE कोड वर click करा* School Code School Name Principal
Name Principal Mobile No. School E-mail School
Landline No. -School
Address - Pin Code -District Taluka/Block Village Cluster
*अशी शाळेची माहिती मिळेल .आपण मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर घेऊन संपर्क साधू
शकता*
*प्रदीप पाटील*
*पनवेल , रायगड*
No comments:
Post a Comment