.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

Thursday 28 December 2017

गणित विषयासाठी उपयुक्त Apps

संख्येवरील क्रिया साठी उपयुक्त apps

Apps चे नाव
डाऊनलोड लिंक्स
Addition
(बेरीज साठी)
Multiplication
( गुणाकारासाठी )
Long Division
( भागाकारासाठी )

Saturday 18 November 2017

csv

 प्रश्न १) एक्सेल फाईल CSV format मध्ये कशी convert करावी ?
उत्तर :पायाभूत चाचणीचे गुण भरल्यानंतर EXCEL फाईल csv (comma delimited ) मध्ये रुपांतर करणे


       

पायाभुत चाचणीचे गुण एक्सेल फाईल मध्ये भरल्यानंतर ती फाईल csv मध्ये रुपांतरीत करण्यासाठी आपण  त्याच फाईल मधून  CSV मध्ये convert करू शकतो

MS Excel  2010 वापर करणाऱ्यांनी डाव्या बाजूला वर हिरव्या रंगात File असे लिहीलेले आहे त्याच्यावर click करा

MS Excel  2007 वापर करणाऱ्यांनी डाव्या बाजूला वर वर्तुळात Microsoft office Button आहे त्याच्यावर click करा

save as वर click करा

आपल्या समोर फाईल सेव करण्यासाठी एक विंडो दिसेल

खाली File name मध्ये B टाईप करा कारण BASE नावापासून सुरु झाली असेल.

असे केल्याने आपण ज्या सर्व पायाभुत चाचणीच्या Excel  फाईल भरल्या आहेत त्यांची नावे येतील . फाईल नेम मध्ये अशाच प्रकारे MINI साठी M , UID साठी U टाकून त्यात्या फाईल आपण आणू शकतो

Save as type मध्ये रिकाम्या पट्टीतील शेवटी उजव्या बाजूला एक arrow आहे त्याच्यावर click करा

आपल्या समोर फाईल कोणत्या format मध्ये convert करायची आहे त्याचे सर्व प्रकार येतील

आपण मात्र CSV( comma delimited ) याच्यावर click करायचे आहे . आपल्या समोर CSV(Macintosh) व csv ( MS – DOS ) हे पर्याय येतील त्याच्यावर click करू नये ते चुकीचे आहे

त्यानंतर save या बटनावर click करावे

आपल्या समोर एक वारनिंग येईल त्यावर Yes करावे

फाईल क्लोझ केल्यावर वारनिंग येईल त्याला Save करावे

आता प्रत्येक वेळी येणाऱ्या वारनिंग मध्ये save असेल तर save करावे Yes असेल तर Yes करावे

अशा प्रकारे आपली फाईल CSV मध्ये convert झाली असेल त्याच्यावर a हे चिन्ह असेल. आपण ज्याठिकाणी डाऊनलोड केलेली फाईल असेल त्याठिकाणी ती फाईल सेव झाली असेल

सूचना –

Excel  फाईल मध्ये काहीच add होत नसेल तर Enable Editing वर click करा

कुठल्याही परस्थिती मध्ये गुण भरलेल्या फाईल चे Re name करू नका

आपण जर एका पेक्षा अधिक फाईल डाऊनलोड केल्या असेतील तर फाईल नेम च्या शेवटी ती संख्या येते आपण त्या नावाची सुद्धा फाईल अपलोड करू नये ती अपलोड होणार नाही त्यासाठी शेवटचा अंक व कॉलम चिन्ह डिलीट करावा

एकदा का फाईल CSV मध्ये रुपांतरीत केली की ती परत ओपेन करू नये . परत ऑपेन केल्याने त्या file मध्ये बदल होतात व फाईल उपलोड होत नाही

Saturday 7 October 2017

Student Portal वर पायाभूत चाचणी परीक्षेचे गुण अपलोड कसे करावेत त्याचे Manual



                        Download

Tuesday 10 January 2017


उपस्थिती/सेल्फी App
(कोणत्याही एका लिंकला क्लिक करा)

लिंक १  


                                 लिंक २  :  



   
      उपस्थिती/सेल्फी app बाबतचे  Manual

https://goo.gl/hWX5MR 

Saturday 25 June 2016

इयत्ता 1 ली ते 8 वी सर्व कविता

इयत्ता 1 ली ते 8 वी सर्व कविता

सौजन्य 
सौ. ज्योती बेलवले , ता .- भिवंडी , जि . - ठाणे 
१) इयत्ता १ ली मराठी     
क्लिक करा.                                   
  
२) इयत्ता १ ली इंग्रजी   
क्लिक करा.

३) इयत्ता २ री मराठी     
क्लिक करा. 

४) इयत्ता 2 री  इंग्रजी कविता                               
क्लिक करा.

५) इयत्ता ३ री मराठी                                            
क्लिक करा.

६)इयत्ता ३ री इंग्रजी 
क्लिक करा.

७) इयत्ता ४थी मराठी
क्लिक करा.

८) इयत्ता ४ थी इंग्रजी 
क्लिक करा.


९) इयत्ता 5 वी इंग्रजी                                              ये
क्लिक करा.

१०) इयत्ता 5 वी मराठी                                             
क्लिक करा.

११) इयत्ता 5 वी हिंदी                                                
क्लिक करा.

१२) इयत्ता 6 वी मराठी    
क्लिक करा. 

१३)इयत्ता 6 वी हिंदी 
क्लिक करा.

  १४)इयत्ता 6 वी इंग्रजी 
क्लिक करा.                               

१५) इयत्ता 7 वी इंग्रजी                                              
क्लिक करा.

१६) इयत्ता 7 वी मराठी                                              
क्लिक करा.

१७)  इयत्ता 7वी हिंदी 
  क्लिक करा.

१८)  इयत्ता 8 वी मराठी                                               
क्लिक करा.

१९) इयत्ता 8 वी हिंदी
 क्लिक करा.

२०) इयत्ता 8 वी  इंग्रजी   
क्लिक करा.

Sunday 3 January 2016

📣सरल स्टाफ पोर्टल अपडेट.
प्रश्न :- केंद्राची staff माहिती केंद्र प्रमुखाने कशी बघावी.?
उत्तरशाळा लॉगीनला आपण जो पासवर्ड व लॉगीन आय डी वापरुन लॉगीन करत होता.त्याप्रमाणे स्टाप पोर्टल लॉगीन करावे.
शिक्षक संकलित माहीती पाहण्यासाठी २ नं ला verification Tab वर कर्सर न्या तुम्हाला sub tab menuwise दिसतील १ पहील्या सब टँबवर म्हणजेच pro. And pay details वर क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्या केद्रातील ज्या शाळेतील शिक्षकांची माहीती फॉरवर्ड केली असेल त्या शाळेचे नाव दिसेल.
ज्या शाळांनी फॉरवर्ड केले आहे अशा सर्व शाळा दिसतील.
�एक शाळा निवडा तुम्हाला शिक्षक यादी दिसेल.
भरलेली माहीती योग्य असल्याची खात्री करा व व्हेरीफाय करा.
तुम्हाला सर्व शाळा दिसऩार नाही तर ज्या शाळांनी केंद्राला फॉरवर्ड केले तेच दिसतील
अतिमहत्वाचे :- एकदा वेरीफाई केलेली शाळा पुन्हा कोनात्याच् यादीत दिसणार नाही हे लक्षात घ्यावे... परंतु मंगलवार पासून रिपोर्ट मध्ये दिसतील. 
🎯सरल स्टाफ पोर्टला माहिती कशी भरावी या बाबत इत्यंभूत मार्गदर्शक सुचना
□ 🔴कर्मचारी मॅपिंग-
□ 1) शाळेतील कर्मचारी मॅप करतांना यु-डायस अथवा शालार्थ दवारे मॅप करावा. जर कर्मचारी केवळ एकाच ठिकाणी दिसुन येत असल्यास MAP WITH ONLY SHALARTH OR U DIES दवारे मॅप करावा.
□ 2) जन्म दिनांका मध्ये तफावत असल्यास सदरील कर्मचारी मॅप केल्यानंतर Forward / Return to CH (Cluster Head) / URC या मेनुखालील FOREWORD DATA FOR DOB CORRECTION या टॅब दवारे अचुक जन्म तारीख नोंदवून गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन ला पडताळणी करीता TRANSFER करावा.
□ तसेच सदरील कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तिकेची पहिल्या पनाची झेरॉक्स व इयत्ता 10 वी प्रमाणपत्राची झेरॉक्स आपले सरल तालुका समन्वयकांकडे समक्ष अथवा व्हॉटस ॲप दवारे पाठविण्यात यावी. जेणेकरुन गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन वरुन जन्म दिनांकाची माहिती तात्काळ दुरुस्त करुन देता येईल.
□ 3) मॅपिंग झालेल्या कर्मचारी फिकट निळया रंगामध्ये दिसुन येतो आणि तोच कर्मचारी DATA UPDATED BY HEAD MASTER मेनु मध्ये दिसुन येतो.
□ 🔴AFTER MAPPING DATA UPDATED BY HEAD MASTER -
□ मॅप झालेल्या कर्मचाऱ्यांची जन्म तारीखे व्यतीरीक्त इतर माहिती मधील बदल EDITED BY HEAD MASTER मधुन करता येईल. बदल करण्यात आलेली माहिती SAVE करावी.
□ 1) MODE OF GETING POST मध्ये इयत्ता 1 ते 5 शिकवीत असणाऱ्या शिक्षकांसाठी UNDER GRADUATE TEACHER हा पर्याय व इयत्ता 6 ते 8 साठी शिकवीणाऱ्या शिक्षकांकरीता GRADUATE TEACHER हा पर्याय निवडावा.
□ 2) जो कर्मचारी मुख्यायाध्यापक या पदावदर प्रत्यक्ष काम करीत असेल त्यांचेच पद HEAD MASTER हे निवडावे. पदभार असलेल्या कर्मचाऱ्यांने आपले मुळ पद नोंदवावे.
□ 3) SELECT NATURE OF APPOINTMENT मध्ये जि.प व्यवस्थापनाच कर्मचाऱ्यांचे OPEN SELECTION हा पर्याय निवडावा. व निमशिक्षकांसाठी MERGER हा पर्याय निवडावा. इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा.
□ 4) AID TYPE मध्ये जि.प.व्यवस्थापनाच शाळांनी AIDED हा पर्याय निवडावा व इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा.
□ 🔴TEACHING DETAILS -
□ PERSONAL DETAILS
□ 1) PERSONAL DETAILS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेल्या सर्व तारखा मुळ दस्तऐवजावरुन अचूक भराव्यात.
□ 2) जिल्हाबदलीने आलेल्या कर्मचाऱ्याची DATE OF JOINING CURRENT MANAGEMENT ही या जिल्ह्रयात रुजू झाल्याचा दिनांक टाकावा.
□ 3) PAY / PF / DCPS मध्ये PAY COMMISSION मध्ये PAY COMMISSION हे SIIXTH PAY COMMISSION (STATE) हे निवडुन सध्या लागु असलेली वेतनश्रेणी निवडावी.
□ 4) PAY IN BAND हा सदर कर्मचाऱ्याचे मुळ वेतन (BASIC) आहे. ते भरावे. GRADE PAY वर निवडलेल्या PAY SCALE प्रमाणे AUTO UPDATE होवून BASIC PAY मध्ये दोघांची बेरीज AUTO UPDATE होईल.
□ 5) PAY w.e.f DATE ही ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ नियमित आहे त्या सर्वांची दिनांक 01/07/2015 राहील. वेतनवाढ बंद केलेल्या कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिकेवरुन सध्या वेतन घेत असलेली दिनांक टाकण्यात यावी.
□ 6) RECEIVED SENIOR GRADE SCALE मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक टाकण्यात यावा. UNTRAINED शिक्षकांच्या बाबतीत सदर दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा.
□ 7) RECEIVED SELECTION SENIOR GRADE SCALE मध्ये 24 वर्षानंतर मिळणाऱ्या निवडश्रेणीचा दिनांक टाकण्यात यावा. याठिकाणी लक्षात घ्यावे की, सदर निवडश्रेणी ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळत नसून जिल्ह्रयातील 20% कर्मचाऱ्यानां देण्यात येते.वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा.
□ 8) PF / DCPS DETAILS -
□ A) GPF लागु असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी A.C TYPE- GPF, A.C MAINTAINED BY - DEPARTMENT , PF SERIES - ZP  व GPF A.C NO टाकावा.
□ B) DCPS DETAILS मध्ये A.C TYPE- DCPS, A.C MAINTAINED BY - DCPS , DCPS SERIES - PRN  व PPAN/PRAN मध्ये सदर कर्मचाऱ्याचा DCPS NO टाकावा. सदर नंबर हा आपल्यास शालार्थ बिलातील INNER PAGE वर मिळेल.
□ 9) GIS DETAILS -
□ A) GIS APPLICABLE हे  STATE GIS निवडुन रुपये 60/- , 120/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - C आणि रुपये 480/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - B निवडावा.
□ B) MEMBERSHIP DATE -
□ a) सन 1991 पुर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 01/01/1991 हा दिनांक टाकावा.
□ b) सन 1991 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा
□ c) शिक्षण सेवकासाठी सेवेत कायम ( continuation ) झालेल्या वर्षाच्या पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा. (प्रथम नेमणूक दिनांकात 4 वर्ष मिळवावेत.)
□ 10) CAST & CERTIFICATION
□ 1) या मध्ये कर्मचाऱ्याचा योग्य तो धर्म, प्रवर्ग अणि जात निवडवी.
□ 2) CERTIFICATION DETAILS जात प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत.
□ 3) CERTIFICATION VALIDATION DETAILS मध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत.
□ 11) INITIAL APPOINTMENT DETAILS मध्ये SOCIAL CATEGORY मध्ये आपणांस मिळालेल्या नियुक्तीचा प्रकार टाकावा. (माजी सैनिक,अंपंग, प्रकल्प / भुकंपग्रस्त, खेळाडू इ.) लागु नसल्यास NOT APPLICABLE निवडावे.
□ 12) ACADEMIC QUALIFICATION DETAILS -
□ A) ACADEMIC QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी.
□ B) PROFESSIONAL QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी.
□ 13) SUBJECT TAUGHT DETAILS - मध्ये SUBJECT TAUGHT LEVEL, MEDIUM, CLASS (वर्ग) निवडुन सदर शिक्षक ज्या वर्गांना अध्यापन करीत असलेले सर्व विषय व तासीका (आठवडयाच्या) टाकण्यात याव्यात.
□ उदा- एखादा शिक्षक इयता 4 थी च्या वर्गांस अध्यापन करीत असेल तर इयत्ता 4 थी संपुर्ण वर्गाच्या विषय निहाय तासिका टाकण्यात याव्यात. (ज्याप्रमाणे आपण SCHOOL PORTAL ला TIME TABLE भरला त्याप्रमाणे)
□ 14) PHYSICALLY HANDICAP DETAILS मध्ये जर कर्मचारी अपंग असल्यास अपंगत्वाचा प्रकार, अपंगाची टक्केवारी, अपंग प्रमाणपत्राचा क्रमांक इ. अनुषांगीक माहिती भरावी. सध्या प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही.
□ 15) U DIES QUALIFICATION DETAILS
□ A) मध्ये गणित, इंग्रजी, सा.शास्त्र कुठल्या इयत्तेपर्यंत शिकलात तो पर्याय निवडुन माहिती SAVE करावी.
□ B) TEACHING LEVEL & MAIN TEACHING SUBJECTS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेली TEACHING LEVEL निवडुन MAIN SUBJECT 1 व 2 मध्ये योग्य ती माहिती नेांदविण्यात यावी.
□ 16) U DIES TEACHING DETAILS मध्ये कर्मचारी कोणऱ्या स्तरापर्यंत कोणते विषय शिकवीतो याची महिती भरणे अपेक्षित आहे.
□ 17) A) U DIES TARING DETAILS मध्ये मागील वर्षी घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील नोेंदविण्यात यावा.
□ B) ACP / SENIOR & SELECTION GRADE TRAINING DETAILS मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी व  निवडश्रेणी प्रशिक्षणाची दिनांक टाकण्यात यावी. प्रशिक्षण प्रमाणत्रावरील दिनांक टाकावी.
□ C) OTHER TRAINING DETAILS मध्ये अपंग विदयार्थ्यांकरीता तसेच संगणकाबाबत विशेष प्रशिक्षण घेतल्यास तशी माहिती नमुद करावी.
□ 18) सदर संपुर्ण भरलेली माहिती FORWARD DATA (MENU WISE) या पर्यायातील प्रत्येक TAB निवडुन केंद्रप्रमुखास FORWARD करावी.
□ ⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
केेद्रप्रमुखांकारीता अत्यंत महत्वाची सुचना - शाळां कडून FORWARD झालेली कर्मचाऱ्यांची माहिती केंद्रप्रमुखांना स्वत: आपले लॉगीन वरुन पुर्नपडताळणी करुन कायम करावी लागणार असल्याने तसेच सदर माहिती कर्मचाऱ्याचे सेवा हेतू लाभाच्या दृष्टीने गोपनिय असल्यामुळे याबाबतील केंद्रप्रमुखांनी इतर माध्यमांवर विसंबून न राहता कार्यालयाने अापणांवर निश्चित करुन दिलेली जबाबदारी ओळखून गांभिर्याने प्रत्यक्ष काम करावे. जेणे करुन चुकीची माहिती नेांदविली जावून सदर हलगर्जीपणाचा परिणाम संबधीत कर्मचाऱ्याचे सेवापुस्तिकेवर होवून आपणांस प्रशासकीय अडचणींस सामोरे जावे लागणार नाही याची नोंद घ्यावी. 
□ ⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
□ इतर महत्वाच्या सुचना -
□ 1) शिक्षकांची माहिती भरतांना सदयस्थितीत कुठलीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
□ 2) एखादया कर्मचाऱ्यांची पदवी शिक्षण झालेले विदयापीठ, विषय तथा जातीचा उल्लेख दिसत नसेल तर त्याची माहिती शाळेच्या अधिकृत ई-मेल वरुन sanchmanyta@gmail.com आणि support.education@maharashtra.gov.in यावर कळविण्यात यावी. तसेच त्याची CC गशिअ आणि या कार्यालयास पाठविण्यात यावी.
श्री . प्रदिप पाटील गोरपेकर
प्राथमिक शिक्षक ,
रा जि प शाळा तोंडरे ,
ता - पनवेल , जि - रायगड.